Thursday, 2 November 2017

Facebook Comment in Marathi फेसबुक मराठी कमेंट


1.
भावा तुझ्या फोटोत आणि 2000₹ च्या नोटेत काही साम्य नाही,कारण लोक 2000₹ ची नोट पाहून खुश होतात, तर
मुली तुझा #FB वरील फोटो पाहून खुुुश होतात.....

2.
भाऊचा फोटो खूपच छान !!!!!!!! आहे FB ची शान भाऊचा फोटो पाहून पोरी एकच गाण गाऊ लागतात याड लागल याड लागल या फोटोला पाहून याड लागल...भाऊचा तर नांदच खुळा....

3.
भाऊची  SELFY काढायची STYLE लच अशी आहे की   नाद खुुळा PUBLIC  गोळा भाऊकडे पाहून पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा.......!

4.
भावा तूू नेहमी असेच फोटो UPLOAD करत जा कारण तुझ्या फोटोला पाहून मुली सुद्धा म्हणतात आई बाबा आणि साईबाबा ची शप्पथ यहीच होना अपनेको.....

5.
भाऊचा फोटो पाहून एकच वाक्य सुचत
 .
 . 
 काय सांगाव भावांनो.....
 . 
 . 
 आमचा भाऊ दिसतोय लय भोळा पण
 त्याचा नांदच खुळा #PHOTO

6.
आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात......

7.
भाऊ तु जर ठरवल तर तुझे असेच #PHOTO येत राहणार आणि मी जर ठरवल तर अश्याच #LIKE👍 👍 👍  आणि #COMMENT📝📝 येत राहणार.....!

8.
भाऊचा #LOOK आहे एकदम #JABRI , पोर म्हणतात चोळतो #गायछाप , पोरी म्हणतात आहे #छपरी😜😜😜

9.
भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून पोरी आहे भाऊच्या #FAN, भावा जर तू असेच फोटो टाकत राहिला तर पोरींचा #दुष्काळ तुला नाही #आम्हाला येईल😭😭....

10.
भावा तुझा फोटो नुसता #FB वर इकडे तिकडे #XEROX COPY 📄📄सारखा फिरतो, #FB वाले सुद्धा म्हणतात हा फोटोतला कोण छोकरा दिसतो??👌 👌 👌

11.
भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉....

12.
भावा तुझा फोटो लय भारी आहे हे #PROOF करण्याची गरज नाय, कोणी विचारल तर त्याला म्हणावं आता का #AADHAR CARD दाखवु काय??😂😂😂

13.
भावा #FB वर फोटो कोणीही UPLOAD करत असतात.पण तुझ्या सारखा फोटो UPLOAD करणाऱ्याची STYLE तर एकदम #JABRI असते .....👍 👍 👌 👌

14.
उडवला टाँस पडला छापा # BHAUCHYA नादाला
लागला तर डाँयरेक्ट कापा....🔪 ★ƒαทтαรтïς✬ ✭ ƒα∂บ✫ ✯ƒαвบℓ๑บร✪✮........!

15.
ABP_माझा Breaking news ऊघडा डोळे बघा       नीट‪#‎भावाचा_फोटो_एकदम_फिट‬ ‪#‎बादशहा सारखा
‪#‎सुपरहिटटट‬.. कडक कडक कडक कडक कडक कडक
कडक ......!

16.
Only_for_u_bhava
#भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे...!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत...!!!

17.
भावा आपला तर नांदच नाय,
आपली त हवा कोठेही असते,
मग ती फोटो काढताना असो की,
पोज देताना असो भावाचा_फोटो_एकदम_फिट‬ ‪#‎हनी_सिंग‬ सारखा‪#‎सुपरहिटटट‬.. कडक कडक कडक कडक कडक कडक कडक ☺😉😉....!

18.
Only for u..Bhava
आपला भाऊ दिसतो खुप भोळा,पन भाऊचा नाद लईखुळा, सगळया पोरींचा भाऊवरच डोळा पण FB च्या मार्केट मधे फ़क्त भाऊचाच धुराळा.. सत्ता गाजवणारा #एकचं_बादशाहा_असतो ......तो म्हणजे आपला भाऊ        #नाद_खुळा #पब्लिक_गोळा... जिथं तिथं # रूप तुझं दीसु
लागल.......... #भावा

19.
भावा तुझ्या फोटोच  पोरीना याङ लागल आरे शिट्या नाही रे भावा तुझा फाेटाे बघुन पाेरी गडुळाच पाणी
या गाण्यावर नाचनार... गडुळाच_पाणी_कशाला ढवळील ,माझ्या  {    मित्राच नाव टाका  }  कशाला#खवळील..