Thursday, 2 November 2017

Facebook Comment in Marathi फेसबुक मराठी कमेंट


1.
भावा तुझ्या फोटोत आणि 2000₹ च्या नोटेत काही साम्य नाही,कारण लोक 2000₹ ची नोट पाहून खुश होतात, तर
मुली तुझा #FB वरील फोटो पाहून खुुुश होतात.....

2.
भाऊचा फोटो खूपच छान !!!!!!!! आहे FB ची शान भाऊचा फोटो पाहून पोरी एकच गाण गाऊ लागतात याड लागल याड लागल या फोटोला पाहून याड लागल...भाऊचा तर नांदच खुळा....

3.
भाऊची  SELFY काढायची STYLE लच अशी आहे की   नाद खुुळा PUBLIC  गोळा भाऊकडे पाहून पोरी म्हणतात मला हाच नवरा हवा.......!

4.
भावा तूू नेहमी असेच फोटो UPLOAD करत जा कारण तुझ्या फोटोला पाहून मुली सुद्धा म्हणतात आई बाबा आणि साईबाबा ची शप्पथ यहीच होना अपनेको.....

5.
भाऊचा फोटो पाहून एकच वाक्य सुचत
 .
 . 
 काय सांगाव भावांनो.....
 . 
 . 
 आमचा भाऊ दिसतोय लय भोळा पण
 त्याचा नांदच खुळा #PHOTO

6.
आमच्या भाऊचा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन पोरी पडल्या कोमात......

7.
भाऊ तु जर ठरवल तर तुझे असेच #PHOTO येत राहणार आणि मी जर ठरवल तर अश्याच #LIKE👍 👍 👍  आणि #COMMENT📝📝 येत राहणार.....!

8.
भाऊचा #LOOK आहे एकदम #JABRI , पोर म्हणतात चोळतो #गायछाप , पोरी म्हणतात आहे #छपरी😜😜😜

9.
भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून पोरी आहे भाऊच्या #FAN, भावा जर तू असेच फोटो टाकत राहिला तर पोरींचा #दुष्काळ तुला नाही #आम्हाला येईल😭😭....

10.
भावा तुझा फोटो नुसता #FB वर इकडे तिकडे #XEROX COPY 📄📄सारखा फिरतो, #FB वाले सुद्धा म्हणतात हा फोटोतला कोण छोकरा दिसतो??👌 👌 👌

11.
भावा तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , भाऊचा फोटो वरचा #LOOK पाहून पोरींचा फक्त भाऊ वरच डोळा 😉😉....

12.
भावा तुझा फोटो लय भारी आहे हे #PROOF करण्याची गरज नाय, कोणी विचारल तर त्याला म्हणावं आता का #AADHAR CARD दाखवु काय??😂😂😂

13.
भावा #FB वर फोटो कोणीही UPLOAD करत असतात.पण तुझ्या सारखा फोटो UPLOAD करणाऱ्याची STYLE तर एकदम #JABRI असते .....👍 👍 👌 👌

14.
उडवला टाँस पडला छापा # BHAUCHYA नादाला
लागला तर डाँयरेक्ट कापा....🔪 ★ƒαทтαรтïς✬ ✭ ƒα∂บ✫ ✯ƒαвบℓ๑บร✪✮........!

15.
ABP_माझा Breaking news ऊघडा डोळे बघा       नीट‪#‎भावाचा_फोटो_एकदम_फिट‬ ‪#‎बादशहा सारखा
‪#‎सुपरहिटटट‬.. कडक कडक कडक कडक कडक कडक
कडक ......!

16.
Only_for_u_bhava
#भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे...!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत...!!!

17.
भावा आपला तर नांदच नाय,
आपली त हवा कोठेही असते,
मग ती फोटो काढताना असो की,
पोज देताना असो भावाचा_फोटो_एकदम_फिट‬ ‪#‎हनी_सिंग‬ सारखा‪#‎सुपरहिटटट‬.. कडक कडक कडक कडक कडक कडक कडक ☺😉😉....!

18.
Only for u..Bhava
आपला भाऊ दिसतो खुप भोळा,पन भाऊचा नाद लईखुळा, सगळया पोरींचा भाऊवरच डोळा पण FB च्या मार्केट मधे फ़क्त भाऊचाच धुराळा.. सत्ता गाजवणारा #एकचं_बादशाहा_असतो ......तो म्हणजे आपला भाऊ        #नाद_खुळा #पब्लिक_गोळा... जिथं तिथं # रूप तुझं दीसु
लागल.......... #भावा

19.
भावा तुझ्या फोटोच  पोरीना याङ लागल आरे शिट्या नाही रे भावा तुझा फाेटाे बघुन पाेरी गडुळाच पाणी
या गाण्यावर नाचनार... गडुळाच_पाणी_कशाला ढवळील ,माझ्या  {    मित्राच नाव टाका  }  कशाला#खवळील..

71 comments:

  1. Marathi Movie Mp3 Songs Download...
    https://veermarathi.net

    ReplyDelete
  2. Replies
    1. https://facebookfunnycommentstrend.blogspot.com/

      Delete
    2. https://facebookcommentsmarathi.blogspot.com/2020/04/facebook-comments-in-marathi.html

      Delete
  3. Navin comment bhavano khup funny 😂😂😂😂

    ReplyDelete
    Replies
    1. भाऊंनी टाकलाय गॉगल���� घालून फोटो जुना..... मुलगी म्हणतेय..... मी येईन पुन्हा... मी येईन पुन्हा.. only तर्बुज्या ग्रुप....����. ..������

      Delete
    2. भाऊ नि.... f. b... ला टाकला फोटो एकदम टाईट... पोरी म्हणाल्या आम्हाला सोडून केल तू... लय वाईट.....😜😜😜

      Delete
  4. भाऊचा फोटो दिसतो छान म्हणून सगळेच भाऊचे फॅन‬♡♡. हि दुनिया खुप खुप छोटी आहे...!! आणि त्यात भाऊचे चाहते खुप मोठे आहेत...!!!

    ReplyDelete
  5. #लिंबु#मिरची#लावून#फिरत#जा

    ReplyDelete
  6. पोरींच्या मनावर झाला घाव,
    जेव्हा भाऊ ने दिला मिशीवर ताव...🤘भाऊ आमचा खुंखार वाघ।।। वाघाने धरला ससा।।।।भाऊ बोलत नाही म्हणून पोरींनि कापल्या नसा।।।😂😂😂

    ReplyDelete
  7. जब भाई आते बाजार में ,
    तब लडकियो की लाईन लगती हजार में 🔥😎

    ReplyDelete
    Replies
    1. १०₹ किलो आलु
      आलू चे केले आलू बोंडे
      साऱ्या पोरी म्हणतात हाच माझा गणेश गायतोंडे🔥🔥🔥💯💯

      Delete
  8. कित्येक पोरी कोमात गेल्या, कित्येकांना झालाय गम 😪😪
    कारण कोरोना च्या भितीने घरातच
    अडकलाय हा हँडसम 😂🤩

    ReplyDelete
  9. Ajun kuthe miltil ase shayrya sala facebook vr tuffan trend suru jhalay rao😛😜😝

    ReplyDelete
    Replies
    1. https://facebookcommentsmarathi.blogspot.com/2020/04/facebook-comments-in-marathi.html

      Delete
  10. सायकलला लावल्या २-२ घंटया, पाेरीतर साेडा भाऊच्या आहेत दिवान्या अंटया...��������������

    ReplyDelete
  11. Pls for girls attitude comments in Marathi for sisters and friends.

    ReplyDelete
    Replies
    1. @ganu96d:बिसलरीचि बाँटल पण KingFisher दिसायला लागली♡♡,
      Tuza Pic पहायलया पासून पोरांना Sprite पण चढायला लागलि..!😂😂

      Delete
    2. Pls for girls attitude comments in Marathi for sisters and friends.

      Delete
  12. भाऊंचा बघून गॉगल...
    रानु मंडल पुन्हा झाली पागल 😅😅

    ReplyDelete
  13. भाउंची ह़वा # पोर्री म्हनतात मला हाच# ह़वा# भाऊंची वेगळीच"अदा"त्यांच्यावर 1760पोरीं "फिदा"......# भाऊ कडकच फोटो काढतो आणि मार्केटची आई-बहीनच एककरून टाकतो......# झाल संपल चार-पाच पोरी कोमात कारनभाऊचा फोटोच आहे जोमात....
    # ऊपर छत निछे साया..भागो रे भागो " भाई आया

    ReplyDelete
  14. आली बघ बुलटवरून...बघून तिचा थाट
    एक झटक्यात पन्नास साठ...होत्यात भुईसपाट

    ReplyDelete
  15. Install and get more status
    https://bit.ly/2wfGLMX

    ReplyDelete
  16. बनपावला लावतात मस्का
    भाऊना बघून पोरीना लागतो ठस्का...😎😎😎😂

    ReplyDelete
  17. लावूनी बेसन अंगाला, झाला दादा आमचा देखणा...
    आली पोरगी जवळ की म्हणतो...
    मेरे प्यार का रस जरा चखणा... ओय मखणा... ओय मखणा...😎😎😂😂😂😍😍

    ReplyDelete
  18. बाहुबली बोलला क्या हुआ देवसेना...🤭
    भाऊला बघून पोरी बोलतात हाच आमचा जॉन सीना😂😂

    ReplyDelete
  19. https://facebookfunnycommentstrend.blogspot.com/

    ReplyDelete
  20. शूट आऊट अट वडाला मधे हिरो आहे मन्या
    आणि बिना मिश्यांचा भाऊ दिसतो नटरंग मधला गुन्या�� ��

    ReplyDelete
  21. बाहुबली बोलला क्या हुआ देवसेना...🤭
    तुला बघून मुले बोलतात हीच माझी सोना 😂🤣😜

    ReplyDelete
  22. तुझा फोटो #FB वर फिरतोय लय जोमात एवढ्या #LIKE 👍 👍 👍 आणि #COMMENT 📝📝पाहुन मूले पडले कोमात......😂🤣😜

    ReplyDelete
  23. तुझा #फोटो म्हणजे नांद खुळा पब्लिक गोळा , तुझ्या फोटो वरचा #LOOK पाहून पोराणचा फक्त तुझ्या वरच डोळा 😉😉....

    ReplyDelete
  24. तुझी SELFY काढायची STYLE लच अशी आहे की नाद खुुळा PUBLIC गोळा तुझ्याकडे पाहून मुले म्हणतात मला हीच नवरी हवी.......😜😜😜

    ReplyDelete
    Replies
    1. bhai Ye ladkiyo waale comment kaha milte bta yr

      Delete
  25. झाटभर 😮😮 डोळे उगडणाऱ्यांनी
    संपूर्ण जगाची लावली वाट..
    भाऊचा फोटो बघुन पोरी म्हणतात कधी येईल माझ्या आयुष्यात याची पहाट 😜😂

    ReplyDelete
  26. कित्येक पोरी कोमात गेल्या, कित्येकांना झालाय गम 😪😪
    कारण कोरोना च्या भितीने घरातच
    अडकलाय हा हँडसम 😂🤩

    ReplyDelete
  27. #राधिका गेली #शनाया पण गेली एकटा पडला #गुरूनाथ....🥴🥴🥴🌚🌚🌚😓

    #भाऊला बघून पोरी म्हणतात हेच आमचे #कडकनाथ

    😂❤🔥😍😍😍⚡💥⚡💥

    ReplyDelete
  28. सौंदर्याचं शेवटचं टोक..
    पोरी म्हणतात मला याच्या प्रेमात पडण्यापासून रोख.

    ReplyDelete
  29. प्रेम पाहून तुझ माझ्या डोळ्यांत आल पाणी
    किती कमेंट करणार पोरा नका करू येड्यावाणी 🤣🤣🤣😂😂😆😆😆

    ReplyDelete
  30. Mulin varun pn astil tr taka comments

    ReplyDelete
  31. मॅडमसाठी रणवीर कपूर म्हणाला "हो"
    पण आमच्या मॅडम busy with 'Go Corona Go'..!! ��

    ReplyDelete
  32. भुवयांच्या खाली डोळे आणि डोळ्याच्या खाली नाक
    मॅडम चा फोटो म्हणजे आरा रा रा खतरनाक������������

    ReplyDelete
  33. 🧒भाऊला मुली किस 😘 करतात धावून💃 ,
    म्हणून सरकार ने केलं 21 दिवसाचे लॉकडाऊन् 🔒

    ReplyDelete
  34. भाऊ ची पाहिली जशी अदा...
    त्यावर राणू मंडल फिदा❤️🔥🔥🔥😂🤣🙏🤩

    ReplyDelete
  35. Chandu gondhalekar 88051607681 April 2020 at 23:36

    चड्डी घे बांधून तु करदोड्यानं.....
    पोरी पटवतो भाऊ आपल्या बरमुड्यानं ....

    ReplyDelete
  36. भाउ पादल्यावर आवाज येतोय ##पुक...भाउचा फोटो बघुन मुली म्हणतात oh my darling give me a look. ..😂😂😂

    ReplyDelete
  37. चाची420 मध्ये चाची बनला होता कमल हसन,,
    कीती ही सुंदर पोरगी येऊ दे,आमचा भाऊ मारते लई ठसन🤣🤣😂😂😂

    ReplyDelete
  38. मरीन लाईन्स वर येते समुद्राची लहर
    ताईंच च लूक बघा जस कोब्रा च जहर 🤩 😂

    ReplyDelete
  39. कुंदन ये कुंदन

    ReplyDelete
  40. Bhai log kuch ladkiyo ke liye aise comment he kya bahot ho gya ladko ke liye

    ReplyDelete
  41. रोज हाथ धुआ , मरून जाईल कोरोना चा जंतु,
    पोरी भाऊ ला बघून मन्त्यात हाच maza तात्या इन्चु । 😂😂

    ReplyDelete
  42. नवरा बायको चे असतील तर टाका

    ReplyDelete
  43. आपणाला विनंती आहे की आपण हा फोटो त्वरित डिलीट करावा, कारण आजकाल मुलींच्या मोबाईल मध्ये हाच वालपेपर आढळत आहे. त्यामुळे त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहेत आणि त्या मुली त्यांच्या पालकांकडे हाच मला नवरा हवा अशी मागणी करत आहेत.

    त्यांचे पालक सुद्धा हाच जावई मिळावा यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत...🙏🙏

    ReplyDelete
  44. https://www.youtube.com/channel/UC5V5IEAEliyZ28FUbp37YCA

    ReplyDelete
  45. Gubandi Raikwar Dumwar

    ReplyDelete
  46. Nice post thank you so much, see this my post Marathi attitude statusMarathi status
    My websiteMarathistyle
    Diwali wishes in MarathiDiwali wishes in Marathi Shivaji Maharaj statusShivaji maharaj status sms in Marathi

    ReplyDelete
  47. You have written a very wonderful and beautiful article. I enjoyed reading it. Because without friends one cannot progress in life, it is very important for them to send Diwali wishes to them, friend.
    A like is definitely made for your friend.

    ReplyDelete
  48. You have written a very beautiful article. I enjoyed reading your article. You keep writing articles like this and keep working hard. Your article also got indexed. I am happy that you also write such beautiful articles. If you wish happy birthday message If you want to get then you develop in this website you got millions of happy birthday messages for free

    happy birthday to all

    ReplyDelete
  49. best information frohe Weihnachten happy marry cristmas

    ReplyDelete